स्टोरी

वसंत सोलकर यांचे निधन.

Spread the love

मसुरे प्रतिनिधी: रामगड होळी वाडी येथील रहिवासी वसंत तुकाराम सोलकर ८२ वर्षे यांचे नुकतेच निधन झाले. तात्या या टोपण नावाने त्यांची गावात ओळख होती.तत्कालीन काळात सामाजिक क्षेत्रात त्यांचे योगदान मोठे होते.सर्वांशी प्रेमाने आणि आपुलकीने ते वागत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे, पुतणे असा मोठा परिवार असून युवा कार्यकर्ते प्रमोद सोलकर, प्रवीण सोलकर यांचे ते वडील, नॅशनलतायकोंडोपटू निशा सोलकर यांचे आजोबा तर साकेडी येथील सामाजिक कार्यकर्ते राजाराम गुरव यांचे ते सासरे होत.


Spread the love

Related posts

इस्त्रायलमधील भारतीय नागरिकांना मार्गदर्शक मोदी सरकारच्या महत्वाच्या सूचना जारी

news

माळगाव मिरवेल वाडी ग्रामस्थांना युवासेनेचा मदतीचा हात!

news

कळसुलकर हायस्कूल मधील सार्जंट अनंत अभिजीत चिंचकर यास मुख्यमंत्री शिष्यवृत्ती प्रदान 

newss

Leave a Comment