Uncategorized

दादा भुसे आणि उदय सामंत यांच्याकडे महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळातील महत्त्वाच्या जबाबदाऱ्या

Spread the love

मुंबई: आजपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या ताब्यातील काही महत्त्वाच्या खात्यांचा अतिरिक्त कार्यभार इतर मंत्र्यांकडे सोपवला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खाती इतर मंत्र्‍यांकडे तात्पुरत्या स्वरुपात देण्यासंबंधी पत्र जारी केलं आहे. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाची धुरा दादा भुसे यांच्याकडे देण्यात आले आहे. तर उदय सामंत यांच्याकडे नगरविकास मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. गृहनिर्माण खाते शंभूराज देसाई यांच्यासकडे सुपूर्द करण्यात ले आहे


Spread the love

Related posts

शिवाजी चौक येथे भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

news

रा. कृ. पाटकर हायस्कूलच्या उपक्रमशील शिक्षिका समृद्धी संजय पिळणकर – मूननकर यांचा ‘महाराष्ट्र शैक्षणिक सेवारत्न पुरस्काराने सन्मान…

news

गोवा-बागा – कळंगुट येथे मतिमंद महिलेवरसामूहिक बलात्कार, ६ अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल, तपासात अडथळे…

news

Leave a Comment