स्टोरी

सुवर्णकार नारायण उर्फ बंड्या शिरोडकर यांचे निधन…!

Spread the love

सावंतवाडी: शहरातील रहिवासी, उभाबाजार येथील सुवर्णकार नारायण उर्फ बंड्या शिरोडकर (वय ६३) रा. माठेवाडा, सावंतवाडी यांचे बुधवारी पहाटे कोल्हापूर येथील रुग्णालयात अल्पशा आजाराने निधन झाले.  गेले काही दिवस त्यांच्यावर कोल्हापूर येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. परंतु त्याची प्रकृती दिवसेंदिवस खालावत गेली. उपचार सुरू असतानाच आज त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या अकाली निधनाने उभा बाजार येथील सुवर्ण व्यावसायिकांनी आपली दुकाने बंद ठेऊन श्रद्धांजली वाहिली. आज सायंकाळी उपरलकर स्मशान भूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, तीन बहिणी, भाऊ, भावजय असा परिवार आहे. उभा बाजार येथील सुवर्णकार आणि भाजपचे पदाधिकारी संजू उर्फ दत्ताराम शिरोडकर यांचे ते बंधू होत.


Spread the love

Related posts

सरकारकडून तात्कांळ पावले उचलली जातील, असे आंदोलन व्हाूयला हवे ! – राज ठाकरे, मनसे

news

किरीट सोमय्यांना क्षमा मागावी लागेल ! – अनिल परब

news

गुरुपौर्णिमे निमित्त कल्याण पूर्वेतून निघाली विजयनगर ते वर्तकनगर, ठाणे भव्य साई पायी पालखी!

news

Leave a Comment