स्टोरी

भाईसाहेब समाधी जवळ पुन्हा गवरेड्याने दोघांना उडवलं..! एक गंभीर जखमी.

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: भाईसाहेब सावंत समाधी जवळ रात्री नऊ वाजता मळगाव जाधववाडी येथील दोन तरुणांना गव रेड्याने उडवले सागर मळगावकर 36, कृष्णा मळगावकर 36 अशी त्यांची नावे आहेत.त्यातील एक गंभीर जखमी आहे तर एक सावंतवाडी नगरपरिषदेचा कॉन्ट्रॅक्ट बेसवर काम करणारा कर्मचारी आहे. दोघांनाही सावंतवाडी उपजिल्हारुग्णालय मध्ये दाखल करून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. सामाजिक बांधिलकीचे लक्षण कदम यांनी त्यांना सहकार्य केले.


Spread the love

Related posts

धान्य दुकानदार सौ. लक्ष्मी परब यांचा उत्कृष्ट सेवा बद्दल जिल्हाधिकारी व पुरवठा विभागाच्या वतीने सन्मान.

news

मसुरे देऊळवाडा शाळेत “ओळख रानभाज्यांची” उपक्रम संपन्न.

news

सावंतवाडी येथे आयोजित राज्यस्तरीय बाल विज्ञान प्रदर्शनात २५०० हून अधिक विध्यार्थी सहभागी..!

news

Leave a Comment