स्टोरी

भारत विरोधी घोषणा देणाऱ्या भंगार व्यवसायिकाला जिल्हातून हाकलून देणार..! आमदार निलेश राणे.

Spread the love

मालवण: भारत पाकिस्तान सामन्याच्या नंतर भारताने पाकिस्तानवर विजय मिळविताच अनेक ठिकाणी फटकाच्या आतषबाजी ने भारताचे स्वागत करण्यात आले. तर मालवण मध्ये एका मुस्लिम भंगार व्यवसायिकाने भारत विरोधी घोषणा दिल्याने वातावरण संतप्त झाले. कुडाळ मालवण मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांनी याविषयी कठोर भूमिका घेत सदर भंगार व्यवसायिकांचा भंगार व्यवसाय त्वरित उध्वस्त करावा अशी मागणी नगरपालिका प्रशासनाकडे करताच तो भंगार व्यवसाय उध्वस्त करण्यात आला. त्या भंगार व्यवसायिकाला जिल्हातून हाकलून देणार असल्याची माहिती आमदार निलेश राणे यांनी दिली.


Spread the love

Related posts

आंगणेवाडीत आज ५ मार्च रोजी ‘श्रीमंत दामोदरपंत’ नाट्यप्रयोग…!

news

गोळवण शाळा नंबर १ येथे आरोग्य शिबिरास प्रतिसाद…!

news

सावंतवाडी मोती तलावावरील शिल्पे जाहिरात फलकांनी झाकली.!

प्रसाद परब

Leave a Comment