स्टोरी

अतिवृष्टीमुळे सिंधुदुर्ग जिल्हातील शाळांना सुट्टी..! मंत्री दिपक केसरकर

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: आज रविवारी ७ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे या परिस्थितीत पुढील काही तास अतिवृष्टीची शक्यता पाहता शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आठ जुलै सोमवारी एक दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे.

 

याबाबतची घोषणा मंत्री दिपक केसरकर सावंतवाडी येथे एका कार्यक्रमादरम्यान केली अतिवृष्टीमुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले असून नदी नाले भरून वाहत आहेत त्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीमध्ये मुलांना शाळेमध्ये पाठवू नये शाळेला सुट्टीची घोषणा शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी केली.


Spread the love

Related posts

बाणेर-बालेवाडी 24×7 पाणी पुरवठा योजनेचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण

news

कल्याण पूर्वेतील विध्नहर्ता गृह संकुलातील अनधिकृत बांधकामा विरोधात तक्रारदाराचे उपोषण !

news

एनडीएला सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी राष्ट्रपतीनी दिली ७ जून पर्यंत वेळ

news

Leave a Comment