स्टोरी

मसुरे मागवणे येथील सुनिता दुखंडे यांचे निधन.

Spread the love

मसुरे प्रतिनिधी: मसुरे मागवणे येथील रहिवासी सुनिता सिताराम दूखंडे (वय ६७ वर्षे) यांचे नुकतेच मुंबई येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुली, एक मुलगा, सून,जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. मसुरे येथील प्रसिद्ध क्रिकेट पट्टू सुनील दुखंडे आणि येथील आशा स्वयंसेविका सौ. सिद्धी वंजारे यांच्या त्या आई आणि येथील रिक्षा व्यवसायिक व युवा समाजसेवक महेश (मयू) वंजारे यांच्या त्या सासू होतं.


Spread the love

Related posts

मुणगे तिठा येथे ३० रोजी ‘अघोर लक्ष्मी’ नाट्यप्रयोग!

news

विद्यार्थ्यांच्या हातून त्यांच्या पालकांचे पाद्य-पूजन! आडवली हायस्कुलच्या अभिनव उपक्रमाचे होतेय कौतुक

news

मुणगे येथे यशस्विनी प्रतिष्ठान आणि संघर्ष मित्र मंडळाच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप!

news

Leave a Comment