स्टोरी

आशिये गावातील मोटारसायकल रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद…!

Spread the love

प्रभू श्री राम मूर्ती प्रतिष्ठापणा सोहळ्यानिमित्त आयोजन.

 

सावंतवाडी: प्रभू श्री राम यांच्या मूर्ती प्रतिष्ठापणा सोहळ्यानिमित्त आशिये गावातील युवा वर्गाच्या वतीने आशिये गावात आज मोटारसायकल रॅली काढण्यात आली. श्री. दत्तमंदिर येथून या रॅलीला सुरुवात झाली. तेथून बाणेवाडी मार्गे श्री गांगोभैरी मंदिरात दर्शन घेऊन खालचीवाडी, टेंबवाडी, बाणेवाडी ते वरचीवाडी नंतर ठाकूरवाडी ते ओमनगर येथून पुन्हा श्री.दत्तमंदिर पर्यंत ही रॅली काढण्यात आली. या रॅलीत आशिये गावातील युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. जय श्री राम, प्रभू श्री रामचंद्र की जय! अयोध्या पति श्री रामचंद्र की जय अशा घोषणा देत जल्लोष साजरा करण्यात आला.


Spread the love

Related posts

सावंतवाडी विभागाचे कनिष्ठ अभियंता रमेश जोशी हे आपल्या ३६ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सोमवारी सेवानिवृत्त.

news

‘पाऊले चालती पंढरीची वाट’ या गिताने अजरामर झालेले स्वरसम्राट प्रल्हाद शिंदे यांच्या स्मारकासाठी फक्त २५ लाखांचा निधी मंजूर!

news

देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना कोरोनाची लागण

news

Leave a Comment