स्टोरी

सावंतवाडी संस्थानची प्रसिद्ध माठयाची जत्रा गुरुवारी ७ डिसेंबर रोजी होणार….!

Spread the love

सावंतवाडी: सावंतवाडी संस्थानची प्रसिद्ध माठयाची जत्रा गुरुवारी ७ डिसेंबर रोजी होणार आहे. यानिमित्त हजारो भाविक गौरवशाली ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या माठ्यातील देवतांचे दर्शन घेतात. यानिमित्त रात्री आरोलकर दशावतार कंपनीचे नाटक होणार आहे. भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन सावंतवाडी संस्थांनचे श्रीमंत खेमसावंत भोसले आणि युवराज लखमराजे भोसले यांनी केले आहे.


Spread the love

Related posts

‘अंनिस’ला पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांचे खुले आव्हान !

news

मनसेच्या चेतावणीनंतर भुसावळ नगरपालिकेने तापी नदीतील अनधिकृत मजार हटवली!

news

कट्टा येथे शिवजयंती उत्साहात संपन्न!

news

Leave a Comment