स्टोरी

मुणगे ज्यू. कॉलेज कार्यशाळेत शस्त्रपूजा!

Spread the love

मसुरे प्रतिनिधी:

 

 

श्री भगवती हायस्कुल आणि कै. वीणा सुरेश बांदेकर ज्यू. कॉलेज ऑफ व्होकेशनल कोर्सेस येथे खंडे नवमी निमित्त शस्त्र पूजा करण्यात आली. जेष्ठ शिक्षक प्रणय महाजन यांच्या हस्ते ऑटोमोबाइल व इलेक्ट्रिकल विभागाच्या कार्यशाळेत विविध हत्यारे व उपकरणांची पूजा करण्यात आली.यावेळी मुख्याध्यापिका श्रीमती एम. बी. कुंज, सौ गौरी तवटे, प्रसाद बागवे, एन. जि. वीरकर, हरीश महाले, गुरुप्रसाद मांजरेकर, स्वप्नील कांदळगावकर, झुंजार पेडणेकर, सौ कुमठेकर, सौ मिताली हिर्लेकर, प्रियांका कासले, एन एल बागवे, सुरेश नार्वेकर, मनोहर कडू आदी सह विध्यार्थी उपस्थित होते.


Spread the love

Related posts

देवस्थान कर्मचारी सेवेकरांच्या वतीने महेश इंगळे यांचा सत्कार

news

सुधा आंगणे, संदीप राऊत यांनी स्वीकारला एल. अँड टी.युनिटचा कार्यभार…!

news

ओळखपत्र न लावल्‍यास शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांवर कारवाई होणार !

news

Leave a Comment