स्टोरी

पुणे येथील ५ व्‍या मानाच्‍या ‘केसरी वाडा’ गणपति बाप्‍पाचे आगमन !

Spread the love

पुणे: मानाच्‍या ५ व्‍या ‘केसरी वाडा’ येथील गणपतिबाप्‍पाचे आगमन ‘टिळक पंचांगा’नुसार होते. २० ऑगस्‍ट या दिवशी गणपति बाप्‍पाचे ‘केसरी वाड्या’त ढोल-ताशांच्‍या गजरात आगमन झाले. ‘२० ऑगस्‍टपासून पुढील मासापर्यंत कार्यक्रमांचे आयोजन केले असल्‍याची माहिती ‘केसरी वाडा’ गणेशोत्‍सवाचे अध्‍यक्ष दीपक टिळक यांनी दिली.


Spread the love

Related posts

सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या वतीने हॉस्पिटलमध्ये सेवा देणाऱ्या महिलांचा सन्मान.

प्रसाद परब

मोती तलावामध्ये पडलेल्या वृद्ध महिलेला बाहेर काढण्यात यश!

news

श्री समर्थ साटम महाराज वाचनालय दाणोली येथे “वाचन प्रेरणा दिन” निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन.

news

Leave a Comment