स्टोरी

लडाखमध्ये लष्कराच्या वाहनाला भीषण अपघात; नऊ जवान शहीद

Spread the love


लडाख: लडाखमध्ये एक भीषण दुर्घटना घडली आहे. कियारी शहरापासून सात किमी अंतरावर झालेल्या अपघातात भारतीय लष्कराच्या नऊ जवानांना जीव गमवावा लागला. त्यांचे वाहन दरीत कोसळले. या घटनेत इतर अनेक जण जखमी झाले आहेत. ही घटना घडली, तेव्हा सैनिक कारू चौकीतून लेहजवळील कायरीकडे जात होते. मृतांमध्ये 2 जेसीओ आणि 7 जवानांचा समावेश आहे. लडाखमधील घटनेची पुष्टी करताना, एका संरक्षण अधिकाऱ्याने सांगितले की, कियारी शहरापासून 7 किमी अंतरावर त्यांचे वाहन दरीत कोसळून झालेल्या अपघातात 9 भारतीय सैन्याच्या जवानांना आपला जीव गमवावा लागला. या घटनेत इतर अनेक जण जखमी झाले आहेत.


Spread the love

Related posts

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या जन्मदिवसानिमित्त केतन सावंत यांच्या तर्फे नेमळे येथे शालेय उपयोगी साहित्याचे वाटप.

प्रसाद परब

कोंकण कृषी विद्यापीठाच्या उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदे येथे ‘योग फॉर वन अर्थ, वन हेल्थ’ या संकल्पनेखाली ११ वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा.

news

भारत आखाती देशांशी थेट रेल्वे जाळे निर्माण करण्याच्या प्रयत्नात….

news

Leave a Comment