स्टोरी

मोती तलावात एक अज्ञात तरुण चिखलात बुडाला!

Spread the love

सावंतवाडी: येथील मोती तलावात एक अज्ञात तरुण गळया पर्यंत चिखलात बुडाला आहे. तो तलावाच्या पात्रात चालत गेला.मात्र त्या ठिकाणी असलेल्या गाळात रुतला आहे. त्याला बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत.


Spread the love

Related posts

भारतीय क्रिकेट खेळाडूंच्या गणवेशावर ‘भारत’ लिहावे ! माजी क्रिकेट खेळाडू वीरेंद्र सेहवाग यांची मागणी….

news

अमरनाथ यात्रेला १ जुलै २०२३ पासून होणार सुरुवात!

news

सावंतवाडी शहरातील रस्त्याच्या दुरावस्थेला नेमकं जबाबदार कोण? “Mngl” कंपनी कि सावंतवाडी नगरपरिषदचे अधिकारी?

प्रसाद परब

Leave a Comment