शिक्षण

दक्षेश मांजरेकरने बिडीएस परीक्षेत पटकावले गोल्ड मेडल!

Spread the love

मसुरे प्रतिनिधी:(पेडणेकर): देवगड तालुक्यातील मुणगे येथील श्री भगवती हायस्कुलचा इयत्ता सहावी मधील विध्यार्थी दक्षेश गुरुप्रसाद मांजरेकर याने बिडीएस परीक्षेत गोल्ड मेडल प्राप्त केले आहे. त्याला शंभर पैकी ९१ गुण प्राप्त झाले आहेत. त्याच्या यशा बद्दल संस्था व प्रशालेच्या वतीने अध्यक्ष न. ना. पंतवालावलकर, उपाध्यक्ष विलास मुणगेकर, सुरेश बांदेकर, सचिव विजय बोरकर, कार्याध्यक्ष नारायण आडकर, शाळा समिती अध्यक्ष निलेश परुळेकर, मुख्याध्यापिका एम बी कुंज यांनी अभिनंदन केले आहे.


Spread the love

Related posts

जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा कारिवडे पेडवे नंबर २ चे दोन विद्यार्थी गुणवत्ता यादीत.

news

खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत कळसुलकर हायस्कूलमध्ये वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रम संपन्न

news

बांदिवडेच्या प्रथमेश आईरची नवोदय विद्यालयात निवड!

news

Leave a Comment