स्टोरी

रतन टाटा ऑस्ट्रेलियाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित!

Spread the love

सिंधुदुर्ग प्रतिनिधी: जगप्रसिद्ध उद्योगपती आणि ‘टाटा सन्स’चे मानद अध्यक्ष रतन टाटा यांना ऑस्ट्रेलियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया’ने सन्मानित करण्यात आले. भारतातील ऑस्ट्रेलियाचे राजदूत बैरी ओ फैरेल यांनी यासंदर्भात ट्वीट करून माहिती दिली.फैरेल म्हणाले की, टाटा यांच्या योगदानाने ऑस्ट्रेलियावरही महत्त्वपूर्ण प्रभाव पडला आहे. भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील संबंधांच्या दृष्टीने रतन टाटा यांनी अनेक वर्षांपासून दाखवलेली कटीबद्धता पहात त्यांना ‘ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया’चा सन्मान प्रदान करण्यात आम्हाला विशेष आनंद होत आहे.


Spread the love

Related posts

हनुमान कोळीवाडा गावातील महिला करणार जेएनपीटी चैनल बंद आंदोलन ….

news

शासकीय कर्मचाऱ्यांच्या संपासंदर्भात उच्च न्यायालयाने राज्य सरकारला महत्वाचे आदेश दिले आहेत.

news

क्रीडा संकुलचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी येत्या दि. १५ ऑगस्ट दिवशी आमरण उपोषण करणार! शीतल राऊळ

news

Leave a Comment