Uncategorized

शिवाजी चौक येथे भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: सामाजिक बांधिलकी व राजा शिवाजी चौक मित्र मंडळ सावंतवाडी यांच्या वतीने राजा शिवाजी चौक येथे भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर राजा शिवाजी चौक मित्र मंडळाचे अध्यक्ष बंटी माठेकर, दिलीप पवार ,बंड्या तोरस्कर संजय सागावकर, दीपक सावंत तसेच सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव, संजय पेडणेकर, प्राध्यापक सतीश बागवे, माजी नगरसेवक विलास जाधव, सुरेश भोगटे उपस्थित होते.


Spread the love

Related posts

श्री रामेश्वर सार्वजनिक वाचनालय कांदळगाव येथे वृक्षारोपण कार्यक्रम

news

ऋषितुल्य व्यक्तिमत्वास भावपूर्ण निरोप..! डॉ. अरविंद खानोलकर यांना मळगाव वाचन मंदिरातर्फे वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली

प्रसाद परब

काँग्रेसमध्ये पार्ट2? कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम’, थोरात-पटोले वादावर नवं ट्विट, हायकमांड काय निर्णय घेणार?

प्रसाद परब

Leave a Comment