स्पोर्ट

आनंद वैद्य व सुभाष गोवेकर कोकण मराठी साहित्य परिषदच्या आदर्श कार्यकर्ता पुरस्कारांने सन्मानित.

Spread the love

रत्नागिरी प्रतिनिधी: कोकण मराठी साहित्य परिषद चा आदर्श कार्यकर्ता पुरस्कार राज्यस्तरीय ग्रंथमीत्र पुरस्कार प्राप्त कोकण मराठी साहित्य परिषदेचे जेष्ठ सदस्य आनंद वैद्य व सावंतवाडी तालुका शाखेचे माजी अध्यक्ष सुभाष गोवेकर यांना रत्नागिरी येथे मालगुड येथील कवी केशवसुत स्मारक या ठिकाणी कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्या हस्ते प्रधान करण्यात आला. कोकण मराठी साहित्य परिषदचा वर्धापन दिन सोहळा आज रत्नागिरी मालगुंड येथे झाला. यावेळी कोकण मराठी साहित्य परिषदेचे केंद्रीय कार्य करण्याच्या वतीने दरवर्षी प्रत्येक जिल्ह्यातून आदर्श साहित्यिक कार्यकर्ता निवडण्यात येतो. यावर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जिल्हा कार्यकारणीच्या वतीने ज्येष्ठ दोन कार्यकर्त्यांची निवड करण्यात आली. त्यांचा सन्मान करण्यात आला. प्राध्यापक सुभाष गवेकर यांचा सन्मान कोकणमराठी साहित्य परिषदेचे कार्यअध्यक्ष डॉक्टर प्रदीप ढवळ यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष मंगेश मस्के कोकण मराठी साहित्य परिषदेत च्या अध्यक्षा सौ नामिता कीर आधी पदाधिकारी उपस्थित होते. या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.


Spread the love

Related posts

खेलो इंडिया २०२५  सिंधू कन्या स्वानंदी संतोष सावंत गोल्ड आणि सिल्वर मेडल असा डबल धमाका.

news

महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच १० लाखांहून अधिक मतदार आढळले मयत !

news

सावंतवाडी येथे आयोजीत ‘ऑल दि बेस्ट’ रनला उत्स्फूर्त प्रतिसाद

news

Leave a Comment