स्टोरी

मसुरे चांदेरवाडी येथे २५ पासून धार्मिक कार्यक्रम!

Spread the love

पुणे येथील कीर्तनकार ह.भ.प. केशव महाराज मुळीक यांचे २६ रोजी कीर्तन. 

 

मसुरे प्रतिनिधी: मसुरे चांदेरवाडी येथे २५ ते २८ एप्रिल या कालावधीत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. २५ एप्रिल रोजी श्री ब्राह्मणदेव लघुरुद्र, २६ एप्रिल रोजी श्री कुळाचार मंदीर प्राणप्रतिष्ठा सोहळा, सायंकाळी ७ वाजता इंदापूर- पुणे येथील प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. केशव महाराज मुळीक यांचे कीर्तन होणार आहे. २८ एप्रिल श्री महासतीदेवी मंदीर येथे होम हवन कार्यक्रम होणार आहे. उपस्थितीचे आवाहन पूर्व सत्ता मानकरी मुळीक बंधू चांदेर यांनी केले आहे.


Spread the love

Related posts

‘पर्यावरण मित्र’ बना! नितीनभाऊ मोरेरामशेज किल्ल्यावर महावृक्षारोपण अभियान….

news

आरोस – दांडेली येथील माऊली कर्णबधिर निवासी विद्यालयातील विद्यार्थ्यांना मोफत श्रवण यंत्र वितरीत…!

news

१९८० च्या एसएससी बॅचच्या माजी विद्यार्थ्यांकडून आरपीडीला सीसीटीव्ही बसवण्याकरिता आर्थिक सहकार्य.!

news

Leave a Comment