स्पोर्ट

२९ मार्च रोजी मसुरे डांगमोडे येथे अंडर आर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धा.

Spread the love

मसुरे प्रतिनिधी: मसुरे डांगमोडे येथे नवतरुण मित्र मंडळ डांगमोडे यांच्यावतीने शुक्रवार दिनांक २९ मार्च रोजी रात्री ७ वाजता पासून नाईट अंडर आर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धेसाठी पारितोषिक प्रथम क्रमांक रोख रुपये ७०००/- द्वितीय ४०००/+ आणि प्रत्येकी भव्य चषक देण्यात येणार आहे. इच्छुक संघाने आपली नावे अक्षय ठाकूर मो. ८२७५३४ १८५४ कीवा कृष्णा चव्हाण यांच्याकडे नोंदवावीत असे आवाहन नवतरुण मित्र मंडळ डांगमोडे यांनी केले आहे.


Spread the love

Related posts

सावंतवाडीत रविवारी रंगणार कुस्तीचा थरार…!

news

लांजा तालुक्यातील प्रभानवल्ली व वेरवली पंचक्रोशीतील मुलींनी घेतले स्व-संरक्षणा चे धडे

news

प्रभाग स्तरीय समूह नृत्य स्पर्धेत लहान गटात सावंतवाडी केंद्र प्रथम…!

news

Leave a Comment