शिक्षण

भाजप युवा मोर्चा वेंगुर्ला च्या वतीने मठ शाळा नं २ ला वाय फाय सुविधा व सीलिंग फॅन्स सुपूर्द.

Spread the love

वेंगुर्ला: भाजप युवा मोर्चा च्या वतीने जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा मठ नं. २ ला वाय फाय सुविधा व सीलिंग फॅन्स सुपूर्द करण्यात आले. मठ शाळेला वाय फाय सुविधा उपलबध नहोती याची माहिती युवा मोर्चा कार्यकर्त्यांना मिळतास तातडीने शैक्षणिक गुणवत्ता वाढावी यासाठी इंटरनेट सेवा उपलब्ध करून दिली सध्याचे युग हे इंटरनेट चे असल्यामुळे शाळेतील प्रशासकीय कामं करण्यास अडथळा येत होता यामुळे मुख्याध्यापिका सौ. पाडगावकर मॅडम यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी अजित नाईक, हितेश धुरी, हेमंत गावडे, भूषण आंगचेकर, तुषार साळगावकर, समीर नाईक, मारुती दोडशानट्टी, मठ ग्रामपंचायत सदस्य सौ. शमिका धुरी, राऊळ मॅडम, मंदार गावडे, ऋत्विक आंगचेकर तसेच विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.


Spread the love

Related posts

आमदार वैभव नाईक यांच्या वतीने विद्यार्थिनी तन्वी म्हाडगुत हिचा सत्कार.

news

महाराष्ट्र राज्य शैक्षणिक व संशोधन परिषदेमार्फत मनोहर परब यांच्या पुस्तकाची निवड.

news

मालवण दांडी शाळेमध्येमोफत वह्या वाटप कार्यक्रम!

news

Leave a Comment