क्राईम

टँकरमधून गॅसची चोरी करून विक्री केल्‍याप्रकरणी ३ जणांना अटक !

Spread the love

छत्रपती संभाजीनगर: – थेट टँकरमधून अवैध गॅस रिफिलिंग करून ते व्‍यावसायिक सिलेंडरमध्‍ये भरणार्‍या तिघांना सातारा पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे. पोलिसांनी या प्रकरणी एकूण ५२ लाख ६८ सहस्र ८८३ रुपयांचा माल जप्‍त केला आहे. जावेदखान महंमद मुनाफ, शेख अफसर शेख बाबुमियाँ आणि कदीर शेख अब्‍दुल रज्‍जाक अशी अटक केलेल्‍या आरोपींची नावे आहेत.

 

टँकरमध्‍ये गॅस चोरून भरले जात असल्‍याचे समजताच पोलिसांनी वरील कारवाई केली.


Spread the love

Related posts

महाराष्‍ट्रात आढळले १ सहस्र ६६४ बनावट सीमकार्ड! केंद्रीय सायबर क्राईमची कारवाई!

news

गोव्यातील कॅसिनोमध्ये पैसे हरलेल्या पुण्यातील व्यावसायिकाची आत्महत्या!

news

शिक्षणाधिकारी सुनीता धनगर आणि सतीश खरे यांच्या कारागृहातील मुक्कामात वाढ!

news

Leave a Comment