पिंपळगाव चे सुपुत्र आणि देवर्डे गावचा नातू इंडियन शुभम शंकर शेवाळे यांची वयाच्या २२ व्या वर्षी लेफ्टनंट पदी निवड!
आजरा: ३० मे वार्ता: पिंपळगाव चे सुपुत्र आणि देवर्डे गावचा नातू इंडियन आर्मी ऑफिसर कु शुभम शंकर शेवाळे यांची वयाच्या २२ व्या वर्षी लेफ्टनंट पदी...
