सावंतवाडी बस स्थानकावर उघड्यावरच फेकला जातो कचारा ! इतर सुविधांची ही आहे दुरावस्था.
सावंतवाडी, २० मार्च (वार्ता.) – अमृत महोत्सवी वर्षानिमित्त एस्.टी. महामंडळाकडून बसस्थानक स्वच्छता मोहीमेची घोषणा करण्यात आली असली, तरी सावंतवाडी बसस्थानक पाहिल्यास ‘स्वच्छता मोहीम आणि सावंतवाडी...
