शासकीय कार्यालयांमध्ये नागरिकांसाठी वेळ निश्चित होणार, मंत्रालयापासून ग्रामपंचायतीपर्यंत आदेश लागू !
२८ मार्च (वार्ता.): – शासकीय कार्यालयात समस्या घेऊन, तसेच कामानिमित्त येणार्या नागरिकांसाठी अधिकार्यांनी निश्चित वेळ राखून ठेवावा, असा महत्त्वपूर्ण आदेश महाराष्ट्र शासनाने काढला आहे. अभ्यागतांसाठी...
