शिवलिंगाचा वैज्ञानिक अभ्यासाविषयी उत्तर न दिल्याने अलाहाबाद उच्च न्यायालयाने भारतीय पुरातत्व विभागाच्या महासंचालकांना फटकारले!
सिंधुदुर्ग: अलाहाबाद उच्च न्यायालयाने विचारलेल्या ‘ज्ञानवापी मशिदीत सापडलेल्या ‘शिवलिंगा’च्या वयाचे सुरक्षित वैज्ञानिक मूल्यांकन करता येईल का ?, या प्रश्नावर उत्तर न दिल्याने न्यायमूर्ती अरविंद कुमार...
