तिवरे (चिपळूण) येथील धरणफुटीला मृद आणि जलसंधारण विभागच उत्तरदायी! चौकशी समितीचा अहवाल चिपळूण
चिपळूण: तालुक्यातील तिवरे येथील धरणफुटीमुळे २२ जणांचा बळी गेला होता आणि ५४ कुटुंबे उद्ध्वस्त झाली होती. या धरणफुटीला महसूल विभागाचे अधिकारी नव्हे, तर मृद आणि...
