रुग्णालये, शाळा, उद्योग त्याचबरोबर मंदिरेही बांधणार! राजनाथ सिंह
गुरुवारी रामनवमीनिमित्त आयोजित परिषदेत संरक्षण मंत्री यांनी सांगितले की, जेव्हा राम मंदिराच्या उभारणीचा मुद्दा आला तेव्हा अनेकांनी त्यावर आपली वेगवेगळी मतं मांडली होती. काहींनी रामललाच्या...
