कल्याण डोंबिवली महापालिकेतील सेवा निवृत्त सेवकांचा एस. सी. एस टी बहुजन कर्मचारी संघटनेच्या वतीने सत्कार!
कल्याण प्रतिनिधी: आनंद गायकवाड: कल्याण डोंबिवली महापालिकेतील विविध पदावर कार्यरत असेलेले ५० हून अधिक कर्मचारी ३१ मे २०२३ रोजी सेवा निवृत्त झाले. या कर्मचार्यांचा एसी....
