सावंतवाडी शहराच्या पाणी योजनेसंदर्भात मंगेश तळवणेकर यांनी लिहिले मुख्यमंत्र्याना पत्र….
सावंतवाडी प्रतिनिधी: शहरास ५६ कोटींच्या पाणी योजनेसाठी आर्थिक तरतुद केल्याबद्दल आपले सरकार व आपले सहकारी यांना धन्यवाद देतो आणि आभार व्यक्त करतो. तसेच शहरासाठी मंजूर करण्यात आलेल्या...
