पंतप्रधान नरेंद्र मोदी 2000 रुपयांची नोट चलनात आणण्याच्या बाजूने नव्हते! नृपेंद्र मिश्रा
२१ मे वार्ता: पंतप्रधान नरेंद्र मोदी 2000 रुपयांची नोट चलनात आणण्याच्या बाजूने नव्हते, परंतु ते त्यांच्या टीमच्या सल्ल्यानुसार गेले’, असा गौप्यस्फोट पंतप्रधानांचे माजी प्रधान सचिव...
