दिनेश गावडे यांच्या वतीने प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण.
ओटवणे प्रतिनिधी: नेतृत्व, कर्तृत्व व दातृत्व ही तिन्ही मूल्ये जोपासणाराच खरा समाजाभिमुख नेता ठरतो. आंबोली–चौकुळ जिल्हा परिषद मतदारसंघातील युवा नेतृत्व दिनेश गावडे हे त्याचे मूर्तिमंत...
