भाजपच्या स्वयंघोषित नेत्याने केलेल्या चिंदर रस्त्याच्या कामाबाबत भाजपच्याच सरपंचाची नाराजी.
भाजपच्या स्वयंघोषित नेत्याने केलेल्या चिंदर रस्त्याच्या कामाची भाजपच्याच सरपंचाने आ. वैभव नाईक आणि कार्यकारी अभियंत्यांकडे केली तक्रार..! कुडाळ: आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नांतून मुख्यमंत्री सडक...
