फ्लोरेट कॉलेज ऑफ डिझायनिंगच्या आरंभ प्रदर्शनाचे २५ रोजी कणकवलीत उद्घघाटन!
कणकवली प्रतिनिधी: कणकवली शहरातील फ्लोरेट कॉलेज ऑफ डिझायनिंगचे आरंभ प्रदर्शन २५ ते २६ जानेवारी या कालावधीत फ्लोरेट कॉलेज ऑफ डिझायनिंगच्या सभागृहात (कणकवली पोस्ट ऑफिसच्या वरती)...
