आना भोगले यांना ओरोस जिल्हा विशेष न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर
सिंधुदुर्ग: कुडाळ पंचायत समितीच्या एका शाखा अभियंत्याने सामाजिक कार्यकर्ते व मराठा समाजाचे नेते आनंद कृष्णा भोगले यांच्याविरुद्ध कुडाळ पोलीस ठाण्यामध्ये ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत व सरकारी कामात...
