Category : स्टोरी

आजच्या ताज्या बातम्या वाचा, महाराष्ट्राच्या राजकारणाच्या बातम्या, ताज्या बातम्या, प्रमुख बातम्या. जागतिक घडामोडी ,स्टोरी ,राजकारण,जाहिरात ,स्पोर्ट,क्राईम, Maharashtra news network ,Story, politics, Advertising, Sport, Crime, Maharashtra politics news

स्टोरी

माडखोल गावाबाहेरील व्यक्तीचा माडखोल गावातील वाढता हस्तक्षेप व राजकीय दबाव मोडीत काढण्यासाठी गाव विकास संघटना स्थापन.

news
सावंतवाडी (माडखोल): गावाबाहेरील व्यक्तीचा माडखोल गावातील वाढता हस्तक्षेप व राजकीय दबाव मोडीत काढण्यासह याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी आपला गाव आपला विकास या संकल्पनेतून माडखोल गावाच्या...
स्टोरी

अक्कलकोट वटवृक्ष मंदिरात दत्त जयंती निमित्त धार्मिक कार्यक्रम! १४ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता पारंपारिक रित्या संपन्न होणार दत्त जन्म सोहळा.

news
अक्कलकोट: दत्त अवतारी श्री स्वामी समर्थांच्या मूळस्थानी अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात सालाबादाप्रमाणे दत्त जयंती उत्सव १४ डिसेंबर रोजी साजरा करण्यात येत आहे....
स्टोरी

महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटना जिल्हा यांच्या वतीने जागतिक अपंग दिन साजरा

news
सावंतवाडी प्रतिनिधी: दिव्यांगांसाठी अनेक योजना सरकार राबवत आहे. पण त्यांची प्रभावीपणे अंमलबजावणी होत नाही. शासकीय पातळीवर दिव्यांगांचे प्रश्न समस्या अडचणी अनेक आहेत. दिव्यांगांच्या संरक्षणार्थ सुरक्षेच्या...
स्टोरी

सावंतवाडी शहरातील रस्त्यांच्या दुरावस्थेवरून ऊबाठा सेनेचे आशिष सुभेदार आक्रमक…! प्रशासनाला दिला आंदोलनाचा इशारा.

news
सावंतवाडी प्रतिनिधी: सावंतवाडी शहरात आणि उपरलकर स्मशानभूमी ते बसस्थानक गरड येथून बांदयाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याला खड्डे पडले आहेत. त्यामुळे अपघाताची संख्या वाढली आहे. गाड्यांचे नुकसान...
स्टोरी

शशिकांत पेडणेकर यांचे अचानक निघून जाणे हे केवळ एक या व्यक्तीचे जाणे नाही तर शेकडो कुटुंबे निराधार झाल्यासारखे आहे..! शैलेश नाईक

news
सावंतवाडी प्रतिनिधी: काल सायंकाळी अचानक आमच्या सामाजिक बांधिलकीचे रवी जाधवने पेडणेकर साहेबांच्या मृत्यूची पाठवलेली बातमी वाचून धक्का बसला. गलबलून आले, त्यांच्यासोबत घालवलेले प्रत्येक क्षण डोळ्यासमोर...
स्टोरी

बीएसएनएलच्या मसुरे टॉवरची सेवा पूर्ववत!

news
मसूरे प्रतिनिधी: बीएसएनएलच्या मसुरे तसेच आंगणेवाडी येथील मोबाईल टॉवर मध्ये सातत्याने होणाऱ्या बिघाडाबद्दल अधिकारी वर्गाचे लक्ष वेधण्यात आले होते. ग्राहकांच्या तक्रारींची तातडीने दखल घेत सावंतवाडी...
स्टोरी

आंगणेवाडी श्री देवी भराडी मंदिर येथे ३ डिसेंबर पासून ओटी भरण्याचा विधी वार्षिकोत्सवा पर्यंत बंद!

news
मसूरे प्रतिनिधी: आंगणेवाडी येथील श्री देवी भराडी मंदिर येथे ३ डिसेंबर २०२४ ते सन २०२५ या वर्षा मध्ये होणाऱ्या आंगणे कुटुंबीय, आंगणेवाडी यांच्या श्रीदेवी भराडी...
स्टोरी

सुनील पेडणेकर यांनी ज्या पत्रकारावर आरोप केले त्याचे नाव घोषित करावे. अन्यथा माफी मागावी..! पत्रकार प्रसाद परब 

news
संपादकिय: सावंतवाडी शहरातील भटवाडी येथील रहिवासी आणि सावंतवाडी नगरपालिकेचे माजी नगरसेवक सुनील पेडणेकर यांनी काल एक व्हिडिओ मुलाखत देऊन त्या मुलाखतीमध्ये एका पत्रकाराचा अति घाणेरड्या...
स्टोरी

लेखक जयवंत दळवी जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने तालुकास्तरीय आयोजित वाचक स्पर्धा संपन्न

news
सावंतवाडी प्रतिनिधी: सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघ.. व सावंतवाडी श्री श्रीराम वाचन मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय वाचक स्पर्धा लेखक जयवंत दळवी जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने आयोजित करण्यात...
स्टोरी

जिल्ह्यात ६ डिसेंबर पर्यंत मनाई आदेश

news
सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग र्जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, जातीय सलोखा, कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित राहण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) व...