राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरदराव पवार यांचे जिल्ह्यात जंगी स्वागत.
सिंधुदुर्ग: आज दिनांक २४ रोजी गुरुवारी वेंगुर्ला येथे भारताचे माजी कृषी मंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरदराव पवार हे आज आणी उद्या सिंधुदुर्गा...
