कलंबिस्त इंग्लिश स्कूल मध्ये चावडी वाचन व गणन उपक्रम.
सावंतवाडी प्रतिनिधी: निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत कलंबिस्त इंग्लिश स्कूल, कलंबिस्तमध्ये चावडी वाचन व गणन उपक्रम संपन्न झाला. यावेळी कलंबिस्त उपसरपंच सुरेश पास्ते, संस्था संचालक तथा प्रशालेचे
