आता आवाज फक्त माझ्या एकट्याचा आहे! राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार
३ जून वार्ता: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आक्रमक भूमिका घेत आज जोरदार शक्तिप्रदर्शन केले. त्यांनी कराडमध्ये जाऊन यशवंतराव चव्हान
