सावंतवाडीत झालेल्या भूकंपाचा धक्का ३.० रिश्टेल स्केल!
सावंतवाडी प्रतिनिधी: तालुक्यात झालेल्या भूकंपाचा धक्का ३.० रिश्टेल स्केल, असा नोंदविण्यात आला आहे. याबाबतची नोंद कोयना धरण प्रकल्पावरून घेण्यात आली, अशी माहिती तहसीलदार श्रीधर पाटील
WhatsApp us
