सावंतवाडी भटवाडी येथील ‘महापुरुष मित्रमंडळाची’ पाचथारांची लक्षवेधी सलामी !
सावंतवाडी प्रतिनिधी: सावंतवाडी भटवाडी येथील महापुरुष मित्रमंडळाने गोविंदा पथक तयार करून पहिल्याच वर्षी पाच थर लावून दिलेली सलामी लक्षवेधी ठरली. अत्यंत कमी वेळेत सराव करून
