रामललाच्या आरतीला ‘ऑनलाईन’ उपस्थित रहाता येणार…!
१९ जानेवारी वार्ता: अयोध्येतील राममंदिरातील श्री रामललाच्या आरतीला उपस्थित रहाता यावे, यासाठी भाविकांच्या सेवेसाठी न्यासाच्या वतीने पाससाठी ‘ऑनलाईन’ अर्ज प्रक्रिया चालू केली आहे. राममंदिर न्यासाचे
