सनातन संस्थेतर्फे सिंधुदुर्गात ६ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सवाचे आयोजन’..!
सिंधुदुर्ग ( श्री संतोष परब): ‘अमेरिका-इराण युद्धा’ ची झळ भारतियांना अल्पाधिक प्रमाणात बसत आहे. भारतातील आतंकवाद, नक्षलवाद, ‘लव्ह जिहाद’, ‘लँड जिहाद’, धर्मांतर, गोहत्या आदी समस्यांत...
