शिक्षक भारती आंदोलनाचा प्रभाव; वरिष्ठ वेतन श्रेणीचे प्रस्ताव अखेर मंजूर.
मसुरे प्रतिनिधी: महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती शाखा सिंधुदुर्गच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला आणि आंदोलनाला अखेर मोठे यश मिळाले आहे. गेले अनेक वर्षे प्रलंबित असलेले शिक्षकांचे वरिष्ठ...
