स्टोरी

पळसंब येथे पोलिओ लसीकरण शुभारंभ

Spread the love

मसुरे: पळसंब शाळा नं.१ येथे राष्ट्रीय पल्स पोलिओ लसिकरण मोहिमेचा शुभारंभ पळसंब सरपंच श्री. चंद्रकांत गोलतकर यांच्या हस्ते कु. हितांशी संतोष परब हिला डोस पाजत करण्यात आला. आरोग्य सेवक श्री. अनिल कुलकर्णी, आशा सेविका सौ. तनुजा परब लाभार्थी हितांशी परब पालक संतोष परब, धाकु वरक, संजना परब उपस्थित होते.


Spread the love

Related posts

ऑटो रिक्षा सेना चालक-मालक संघटनेने सामाजिक बांधिलकीच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन सत्कार केला.

news

भालावल प्राथमिक शाळेच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त विविध भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन….!

news

सनातन धर्माविषयी द्वेषपूर्ण वक्तव्याप्रकरणी दादर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल !

news

Leave a Comment