स्टोरी

काँग्रेसप्रणीत इंडिया आघाडीच्‍या बैठकीचे यजमानपद उद्धव ठाकरे यांच्‍याकडे !

Spread the love

७ ऑगस्ट वार्ता: काँग्रेसप्रणीत विरोधी पक्षांच्‍या इंडिया आघाडीची तिसरी बैठक ३१ ऑगस्‍ट आणि १ सप्‍टेंबर या दिवशी होणार आहे. बैठकीचे यजमानपद उद्धव ठाकरे यांच्‍याकडे आहे, अशी माहिती काँग्रेसचे नेते नाना पटोलेे यांनी दिली आहे. ‘इंडिया’च्‍या बैठकीच्‍या आयोजनाच्‍या पार्श्‍वभूमीवर ६ ऑगस्‍ट या दिवशी नेहरू सेंटर येथे बैठक पार पडली. याविषयी काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी आमच्‍यासाठी उद्धव ठाकरे आणि शरद पवार महत्त्वाचे नेते आहेत.


Spread the love

Related posts

कलंबिस्त तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी सौ मीनल महादेव जंगम यांची सर्वानुमते निवड.

newss

मालवण तालुक्यात आ. वैभव नाईक यांनी विविध ठिकाणच्या बुथवर भेट देऊन मतदानाचा घेतला आढावा

news

वाढदिवसाच्या औचित्य साधून न्यू इग्लिश स्कूल कसाल या शाळेत ४०० रामरक्षा या लघुग्रथाचे मुलांना वितरण

news

Leave a Comment