स्टोरी

अभिजित व महेश सावंत यांच्या कडून प्रयोगशाळेस साहित्य भेट!

Spread the love

मसुरे प्रतिनिधी:

 

देवगड तालुक्यातील मुणगे कारीवणेवाडी येथील अभिजित सावंत व महेश सावंत यांनी श्री भगवती हायस्कुलच्या प्रयोगशाळेसाठी विज्ञान साहित्य भेट दिले. या साहित्यामध्ये सूक्ष्मदर्शक, विविध काचपट्टी, ध्वनीचे परावर्तन बोर्ड, ब्यारोमिटर, श्वसन संस्था, होपचे उपकरण, ओहोम उपकरण आदी साहित्याचा समावेश आहे. यासाठी प्रशालेचे शिक्षक प्रसाद बागवे यांनी लक्ष वेधले होते. साहित्य भेट देताना संस्था व्यवस्थापक आबा पुजारे, मुख्याध्यापिका एम. बी. कुंज, शिक्षक प्रसाद बागवे उपस्थित होते. साहित्य भेट दिल्याबद्दल सावंत बंधूंचे आभार मानण्यात आले.


Spread the love

Related posts

परसबाग निर्मिती उपक्रमात केंद्रशाळा आरे – देवीचीवाडी शाळा द्वितीय

news

अक्कलकोट वटवृक्ष देवस्थान कर्मचाऱ्यांना दिवाळी स्वामी प्रसाद वाटप!

news

पर्वती ब्लाँक काँग्रेस कमिटीच्या वतीने कसबा विश्रामबाग श्रेत्रीय कार्यालयासमोर केलेल्या आंदोलन…!

news

Leave a Comment