स्टोरी

पर्वती ब्लाँक काँग्रेस कमिटीच्या वतीने कसबा विश्रामबाग श्रेत्रीय कार्यालयासमोर केलेल्या आंदोलन…!

Spread the love

कसबा: पर्वती ब्लाँक काँग्रेस कमिटीच्या वतीने पर्वती दर्शन, लक्ष्मी नगर, पर्वती गाव या भागातील सार्वजनिक शौचालयाची दैयनिय अवस्था तुटलेले दरवाजे, ड्रेनेजची निखळलेली झाकणे, रस्त्यावर पडलेले खड्डे अशा अनेक नागरी असुविधा विरोधात कसबा विश्रामबाग श्रेत्रीय कार्यालय येथे शौचालयसाठी वापरल्या जाणाऱ्या बादल्या घेवुन आंदोलन करण्यात आले. त्यावेळी प्रवेशद्वाराला बादल्याचे तोरण बांधण्याचा प्रयत्नही पर्वती ब्लाँक अध्यक्ष संतोष पाटोळे यांनी केला, सदर वेळी शहर पदाधिकारी द‌.स. पोळेकर, सतिष पवार, नेहरु स्टेडियम ब्लाँक अध्यक्ष हेमंत राजभोज, वडगाव शेरी अध्यक्ष राजु ठोंबरे, हरिश यादव, क्रीडा शहर अध्यक्ष आशुतोष शिंदे, सद्दाम शेख, मामा परदेशी, शबीर शेख, शाम काळे,  राजेंद्र पेशने, केतन जाधव अक्षय सागर विराज, सोंडकर, राजु गाढे, नागेश रायकर, ऒम भवर, कुदळे समर्थ अडागळे, साई पाटोळे, अँड. गवारे ताई, ताई कसबे. तावरेताई, किर्वे ताई, मनिषा गायकवाड़ ताई आदि उपस्थित होते


Spread the love

Related posts

सावंतवाडीत झालेल्या भूकंपाचा धक्का ३.० रिश्टेल स्केल!

news

म्हसळा नगर पंचायतीने स्वच्छता अभियानाचे जिल्हाधिकारी रायगड यांचे आदेशाने केलेले यशस्वी आयोजन!

news

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये सोनोग्राफी मशीन उपलब्ध ! सामाजिक बांधिलकी व जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे यश.

news

Leave a Comment