स्टोरी

ओम साई ट्रॅव्हल्स चे मालक रमेश उर्फ बाळा लक्ष्मण साळगावकर यांचे निधन!

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: सावंतवाडी भटवाडी येथील ओम साई ट्रॅव्हल्स चे मालक रमेश उर्फ बाळा लक्ष्मण साळगावकर (वय ७२ वर्षे) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. साई ट्रॅव्हल्स सुरू करून मुंबई, गोवा, पुणे आधी महाराष्ट्रात सर्व ठिकाणी या माध्यमातून प्रवाशांना सुख सोयी उपलब्ध करून देण्यात त्यांचा वाटा होता. त्यांचा मनमिळावू शांत स्वभाव होता. रमेश उर्फ बाळा लक्ष्मण साळगावकर ज्येष्ठ शिवसैनिक काम करत होते

सावंतवाडी शहरात पहिल्या शिवसेना शाखेच्या शुभारंभ पासून तयार आहेत ते अखेरपर्यंत शिवसैनिक म्हणून कार्यरत होते. त्यांनी राजा शिवाजी चौक मित्र मंडळची स्थापना केली होती. सामाजिक, राजकीय क्षेत्रात त्यांचा चांगला अभ्यास होता. त्यांच्या पश्चात तीन भाऊ, तीन बहिणी, भाचे असा परिवार आहे. माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांचे ते बंधू होत.


Spread the love

Related posts

घावनळे शाळेच्या शैक्षणिक व भौगोलिक गरजा पूर्ण करण्यासाठी सर्वोतपरी सहकार्य करणार-आ. वैभव नाईक

news

छत्रपती शिवाजी महाराज यांचे पिता शहाजी महाराज यांच्या कर्नाटक येथील ३५० वर्षे जुन्या समाधीची दुरवस्था

news

कोमसाप शाखा सावंतवाडी च्या वतीने कवी दादा मडकईकर यांचा सत्कार होणार…!

news

Leave a Comment