स्टोरी

राजस्थानात सैन्याचे ‘मिग २१’ विमान कोसळले! २ महिलांचा मृत्यू….

Spread the love

जोधपूर: भारतीय वायूदलाचे ‘मिग २१’ हे विमान राजस्थानमध्ये एका घरावर कोसळून झालेल्या अपघातात घरातील २ महिलांचा मृत्यू, तर १ जण घायाळ झाला. हनुमानगड गावातील बहलोलनगर येथे ही दुर्घटना घडली. वैमानिक आणि सहवैमानिक यांनी वेळीच विमानातून उडी मारल्याने त्या दोघांचे प्राण वाचले. ‘या अपघाताची चौकशी केली जाईल’, असे भारतीय वायूदलाने म्हटले आहे.


Spread the love

Related posts

संभाजीनगरात तुफान राडा, धक्का लागल्याने वाद, प्रचंड दगडफेक, पोलिसांची वाहनेही जाळली; नाक्यानाक्यावर बंदोबस्त…

news

मुंबई-गोवा महामार्गाची मोठ्या प्रमाणात दुरावस्था !

news

कै. सत्यविजय भिसे यांच्या समाजसेवेचा वारसा आत्मसात करणे गरजेचे- आ. वैभव नाईक

news

Leave a Comment