स्टोरी

कुख्यात गुंड अतिक अहमद दीड सहस्र कोटी रुपयांची संपत्ती जप्त!

Spread the love

उत्तरप्रदेशमधील कुख्यात गुंड अतिक अहमद याची आतापर्यंत दीड सहस्र कोटी रुपयांची संपत्ती केंद्रीय यंत्रणांची जप्त केली आहे. यातील काही संपत्ती अतिक याच्या नावावर, तर काही त्याच्या जवळच्या लोकांच्या नावावर होती. या संपत्तीमध्ये रोख रक्कम, दागिने, भूमी आणि इमारती यांचा समावेश आहे. अतिक याने ही संपत्ती गुंडगिरीद्वारे अवघ्या २० वर्षांत गोळा केली होती.


Spread the love

Related posts

मुंबईतील सार्वजनिक शांतता बिघडवण्याचा आणि जनजीवन विस्कळीत करण्याचा प्रयत्न होऊ शकतो! मुंबई पोलीस

news

गांधर्व महाविद्यालय मिरज/मुंबई यांच्या वतीने घेण्यात येणाऱ्या पखवाज वादन परीक्षेत संकेत म्हापणकर प्रथम!

news

राठीवडे विश्वकर्मा मंदिर येथे सांस्कृतिक सभागृह मंजूर करून मालवण तालुका सुतार समाजाची आ. वैभव नाईक यांनी केली स्वप्नपूर्ती ; विश्वकर्मा जयंतीचे औचित्य..!

news

Leave a Comment